Emerging Technologies in IT- Part 1

Information Technology is touching our day-to-day life. ‘Artificial Intelligence, Block Chain, Cloud, Data, Digital, Deep Learning’ are helping to solve several problems related to business, reduce cost, [...]

What is project management

प्रकल्प व्यवस्थापन (Project Management) म्हणजे काय ? सर्वात आधी आपण बघु या कि प्रकल्प (Project) म्हणजे काय?   सहसा आपल्याला शाळा, कॉलेजमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी प्रोजेक्ट्स करायला सांगितलेले असतात पण म्हणजे काय करायचे, कसे करायचे, त्याचे काही स्टँडर्ड्स आहेत का, techniques आहेत का, हे सहसा detail मध्ये शिकविले जात नाही.   Project ची सर्वात सोपी किंवा जवळची उदाहरणे म्हणजे, घराच्या आजुबाजुचे नवीन झालेले रस्ते, नव्याने बांधलेली मॉल ची बिल्डिंग किंवा भारताने आकाशात सोडलेला एखादा उपग्रह - हे सर्व प्रोजेक्टच आहेत; अगदी ताजमहाल सुद्धा एक भव्य, शानदार असा प्रकल्पच होता.  आता वरील सर्व उदाहरणांमध्ये काही गोष्टी common असतात जसे कि तो मॉल बांधायला कधी सुरु केला, तो बांधून पूर्ण झाला कधी, मॉल बांधताना १००-१२५ लोकांनी काम केले असेल, त्यांचा पगार वेळच्या वेळी करणे, साहित्य खरेदी करणे, या सर्वाना काहीतरी पैसे लागले असतील, तो कसा बांधायचा याचे [...]

2021-02-11T11:39:52+00:0002/11/2021|Career, Students|
Go to Top